सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भिन्नता असलेले वर्ग.
उदाहरणे : या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
समानार्थी : तर्हा
एक ही तरह की अथवा एक ही मूल से उत्पन्न वस्तुओं, जीवों आदि का ऐसा वर्ग जो उसे दूसरी वस्तुओं या जीवों से अलग करता हो।
A category of things distinguished by some common characteristic or quality.
अर्थ : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
उदाहरणे : सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
समानार्थी : कूळ, जाती
जीवविज्ञान में किसी जाति में जीवों का एक वर्ग जो समान वर्ग से मामूली रूप में अलग या भिन्न होता है।
अर्थ : एखादे कार्य करण्याचे नियत आणि व्यवस्थित पद्धती किंवा प्रणाली.
उदाहरणे : ह्या कुळात विवाह नेहमी ह्याच प्रकारे होत आला आहे.
कोई कार्य करने की नियत और व्यवस्थित पद्धति या प्रणाली।
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
अर्थ : विशेष प्रकारची वस्तू.
उदाहरणे : ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
समानार्थी : तर्हा, धर्ती
* विशेष प्रकार की वस्तु।
A particular type of thing.
स्थापित करा
प्रकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakaar samanarthi shabd in Marathi.